Ad will apear here
Next
भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी सुनील पांडे
पुणे : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी सुनील पांडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष विजय चौधरी आणि विकास रासकर यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

केंद्र तथा राज्य शासनाच्या विविध योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मोर्चाच्या माध्यमातून केले जाणार आहे. शिवाय विनायक मित्र मंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZULBW
Similar Posts
अनाथ मुलांनी व्यक्त केली सैनिकांप्रति कृतज्ञता पुणे : हडपसर येथील ‘घरटं’ या संस्थेमधील अनाथ मुलांनी भारतीय लष्कराने दोन वर्षापूर्वी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ कारवाईत सैनिकांनी गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दल अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष विकास रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ साजरा करण्यात आला
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे
‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ पुणे : ‘देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे,’ असे मत कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले.‘सीएनएन-टीव्ही १८’चे कार्यकारी संपादक भूपेंद्र चौबे यांनी जोशी यांची मुलाखत घेतली. पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया आणि सागर चोरडिया या वेळी उपस्थित होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language